Happy Gudi Padva In Marathi (New Year wishes)

चैताचा महिना आला..
मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला..
दिवस तो शुभमुहुर्ताचा,
गुडी उभारुन मान उंचवण्याचा..

आता सारी मंडळी..
धुलवडीच्या नशेतून बाहेर आली..
नववर्षाची कशी
जय्यत तयारी सुरु झाली..

सजायला लागली मंदीरे
सजायला लागली घरे..
भिंतीवरी घराच्या चढवु लागली..
रंगरंगोटीची नव नवीन थरे..

साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून
खरेदीचा बेत आखू लागले..
फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले..

आता सुरू झाली गुढीची तयारी
तीला नेसवली साडी नवारी..
नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची..
मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची…

चला गुळ खोबरं वाटूया..
गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया..
ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून
सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया..

मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे
चैत्र शुध्द्प्रतिपदा ..
तुम्हाला या मराठी वर्षाची..
जाण राहुदे सदासर्वदा…

आता उभारा गुढी समजूतीची
उभारा ग़ुढी माणुसकीची..
पेटवा मशाल तारूण्याची..

मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू..
अन शान वाढवूया या विजयी महाराष्ट्राची….
गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: